Y

YouLibs

Remove Touch Overlay

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडविणारी योजना राज्य सरकारने स्थगित केल्यामुळेच पाणीसंकट | देवेंद्र फडणवीस

Duration: 02:26Views: 6.1KLikes: 350Date Created: May, 2022

Channel: Devendra Fadnavis

Category: News & Politics

Tags: संभाजीनगरदेवेंद्र फडणवीसांची ओबीसी आरक्षणावरुन टीकाobc morchaमहाविकास आघाडीdevendra fadnavismarathwadacriticism of devendra fadnavis on obc reservationऔरंगाबादओबीसी राजकीय आरक्षणobc political reservationstate governmentaurangabadदेवेंद्र फडणवीसsambhajinagarराज्य सरकारwatergrid projectमराठवाडापाणी संकटवॉटरग्रिड प्रकल्पओबीसी समाजmahavikas aghadiओबीसी मोर्चाwater crisisobc samaj

Description: मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडविणारी योजना राज्य सरकारने स्थगित केल्यामुळेच पाणीसंकट | देवेंद्र फडणवीस | 7 मे 2022 0:00 – भाजपा ओबीसींना 27% उमेदवारी देणार भारतीय जनता पार्टी ओबीसींच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक, जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपा संघर्ष करणार. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्या अडीच वर्षामध्ये साधा इम्पेरिकल सर्व्हे देखील झाला नाही. भाजपाच्या सर्व नेत्यांनी मिळून एकत्रितपणे हा निर्णय केला की, निवडणुका या कधीही झाल्या तरीही ओबीसींना भारतीय जनता पार्टी 27% उमेदवारी देणार. 1:16 - संभाजीनगरच्या पाणी संकटासाठी केवळ ठाकरे सरकार जबाबदार संभाजीनगरवर जे पाण्याचे संकट उभे राहिले आहे ते केवळ ठाकरे सरकारमुळेच! भाजपा सरकारच्या काळामध्ये 1600 कोटींची योजना संभाजीनगरकरता मंजूर. त्यावेळी महानगरपालिकेने केवळ 1 रुपया द्यावा बाकी सगळे पैसे राज्य सरकार देईल असा निर्णय करण्यात आला होता मात्र नवीन सरकार आल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला. 600 कोटी रुपये महापालिकेने द्यावे असा निर्णय घेतला गेला. ज्या महानगरपालिकेजवळ पगार द्यायला पैसे नाही त्या महानगरपालिकेला 600 कोटी रुपये मागितल्याने अद्यापही हा प्रश्न प्रलंबित. ज्या जिल्ह्यातून संपूर्ण मराठवाड्याला पाणी मिळते आज त्या संभाजीनगरला पाण्याशिवाय राहावे लागत आहे, हे दुर्दैवी! #Mumbai # OBCReservation #देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis #Maharashtra Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔 Follow us to stay updated: ► Like us on Facebook: facebook.com/devendra.fadnavis ► Follow us on Twitter: twitter.com/Dev_Fadnavis ► Follow us on Instagram: instagram.com/devendra_fadnavis

Swipe Gestures On Overlay